Surprise Me!

Shiv-Abhijeet Bichukale | बिग बॉस सुरू होताच शिव-बिचुकलेंचा व्हिडीओ चर्चेत | Bigg Boss Marathi 2

2021-09-21 2 Dailymotion

सध्या बिग बॉस मराठीची सर्वत्र चर्चा सुरू झालीये. बिग बॉसचा सध्या तिसरा सीजन सुरू असून मागील दोन सीजनही जबरदस्त हिट ठरले. यातीलच बिग बॉस सीजन २ मधील हिट ठरलेली मित्रांची जोडी म्हणजेच शिव ठाकरे आणि अभिजीत बिचुकले. बिग बॉसचा तिसरा सीजन सुरू होताच शिव आणि अभिजीत बिचुकलेंचा एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडीओत शिव आणि अभिजीत बिचुकले कुठेतरी बाहेर गेलेलं दिसून येतायेत. आणि तेवढ्यात बिचुकले येतात आणि शिव त्यांच्या अंगावर सॅनिटायझर मारताना दिसतोय. हे करतानाही त्यांची मस्ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतयं. शिवने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत, “ बिचुकले... यांना आधी सॅनिटाझ करा... लव्ह यू बिचुकले…” असं लिहित... ओल्ड व्हिडीओ असं हॅशटॅग देखील त्याने वापरलं. हा व्हिडीओ जुना व्हिडीओ असल्याचं दिसून येतय. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (Snehal VO)<br /><br />#shivthakare #abhijeetbichukale #biggbossmarathi2 #lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon